तरुण भारत

बेळगांव

Belgaum news

बेळगांव

भावपूर्ण वातावरणात सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली

Patil_p
शिवगणाराधनेत धार्मिक विधी, कुटुंबीयांसह मान्यवरांनी वाहिली आदरांजली प्रतिनिधी/ बेळगाव दोन दिवसांपूर्वी निधन झालेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या विश्वेश्वरय्यानगर येथील निवासस्थानी शुक्रवारी कुटुंबीयांनी त्यांना...
CRIME बेळगांव

गांजाविक्रेत्यांविरुध्द बेळगाव पोलिसांची धडक मोहीम

Rohan_P
प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव पोलिसांनी गांजा विपेत्यांविरूध्द कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. शुक्रवारी दिवसभरात सीसीआयबी, एपीएमसी, माळमारुती पोलिसांनी केलेल्या कारवाईत 27 किलो गांजा जप्त करण्यात...
CRIME बेळगांव

वडगाव येथील गणेश मंदिरात चोरी

Rohan_P
चांदीचे किरीट लांबविले प्रतिनिधी / बेळगाव संभाजीनगर, वडगाव येथील सार्वजनिक श्री गणेश मंदिरात चोरीची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला असून रात्री...
बेळगांव

बेळगाव जिह्यात शुक्रवारी कोरोनाचे 234 नवे रुग्ण

Rohan_P
रुग्ण संख्या वाढतीच, महिलेसह दोघा जणांचा मृत्यू प्रतिनिधी / बेळगाव शुक्रवारी बेळगाव शहर व जिह्यातील 234 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर महिलेसह तिघा जणांचा...
बेळगांव

बेळगाव- चेन्नई व्हाया म्हैसूर विमानसेवा होणार सुरू

Rohan_P
ट्रू जेट कंपनीचा पुढाकार, ऑक्टोबर पासून सुरू करण्याचे प्रयत्न प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव ते चेन्नई या दरम्यान विमानसेवा सुरू करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित...
बेळगांव

हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळातर्फे सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली

Rohan_P
प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव शहरातील हुतात्मा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली मारुती गल्ली रामदेव गल्ली येथील व्यापाऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कै सुरेश अंगडी याना...
बेळगांव

आचार संहिता भंग खटल्यातून सरिता पाटील निर्दोष

Patil_p
प्रतिनिधी / बेळगाव विधानसभा निवडणूकीवेळी खुल्या जागेत मी मराठी असे ध्वज लावले त्याबद्दल आचारसंहिता भंग केली म्हणून सरिता पाटील यांच्यावर खडेबाजार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात...
बेळगांव

यल्लापूरनजीक अपघातात चौघे जण जागीच ठार

Patil_p
प्रतिनिधी/ कारवार कार आणि लॉरी दरम्यान झालेल्या भीषण अपघातात चार क्यक्ती जागीच ठार झाल्याची दुर्घटना गुरुवारी संध्याकाळी यल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरवती येथे राष्ट्रीय हमरस्ता...
बेळगांव

अंडे का फंडा महागला

Patil_p
प्रतिनिधी/ बेळगाव कोविड 19 चा धोका वाढता वाढता वाढे अशी स्थिती आहे. मात्र आमचे आरोग्य आमच्याच हातात याची जाणीव ठेवत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहाराकडे कल...
बेळगांव

एकही झाड न तोडता होणाऱया विकासकामाला आडकाठी कशासाठी?

Patil_p
खानापूर / प्रतिनिधी खानापूर तालुक्यात वनखात्याच्या आडकाठीमुळे रस्ते, पूल, बंधारे यासारखी 13 महत्त्वाची विकासकामे रखडली आहेत. यासंदर्भात वनखाते केवळ कायदय़ाकडे बोट दाखवत आहे. पण महामार्गासाठी...
error: Content is protected !!