Tarun Bharat

अंजिक्य गणेश मंदिरासमोरील हातगाडे हलवा

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

राजवाडा परिसरात अजिंक्य गणेश मंदिराच्यासमोर कसेही हातगाडे लागलेले आहेत. मंदिराचे पावित्र्य राखले जात नाही. त्यामुळे ते हातगाडे काढण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष शेंडे यांनी दिला आहे. राजवाडा परिसरात अतिक्रमाणांची बजबजपुरी वाढू लागली आहे. हॉकर्स धारकांसाठी कोटय़ावधी रुपयांचा खर्च करुन युनियन भाजी मंडई उभी करण्यात आली आहे. मात्र, तेथे कटय़ावर फळे विक्री करण्याऐवजी कुठेही हातगाडे लागलेले दिसतात. अजिंक्य गणेश मंदिराच्या समोर कसेही हातगाडे लागलेले असून त्यांच्याकडून पावित्र्य राखले जात नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्या यावी, अन्यथा पालिकेच्यासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कायंकर्ते संतोष शेंडे यांनी दिला आहे.

Related Stories

विनामास्क फिरणारांवर पुन्हा कारवाई सुरू

datta jadhav

सातारा : शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवापुस्तके नेण्याचे आवाहन

Archana Banage

सातारा : आशा सेविकांच्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

Archana Banage

‘खेड ग्रामपंचायत दिव्यांग निधीत भ्रष्टाचार, ग्रामविकास आधिकाऱ्यांना निलंबित करा’

Archana Banage

सातारा : मेढा येथील ‘त्या’ बहिष्कृत कुटुंबाला आणले मुख्य प्रवाहात

Archana Banage

अनाथ मुलांना मिळणार शासकीय नोकरीत प्रथम प्राधान्य

Archana Banage
error: Content is protected !!