Tarun Bharat

अक्कलकोटमध्ये सहा नवे कोरोनाबाधित रुग्ण

प्रतिनिधी / बोरगाव

दिवसेंदिवस सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आज सोमवारी सकाळी पुन्हा अक्कलकोटमध्ये नव्याने ६  कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

आज आढळून आलेले बाधित रुग्ण या परिसरातील
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील १, करजगी परिसरातील एक, समर्थ नगर भागातील दोन आणि बुधवार पेठ अक्कलकोट भागातील एक यांच्यासह सलगर भागातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे, मास्कचा वापर करावा विशेष करून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार मरोड यांनी यावेळी केले.

Related Stories

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर 6 वाहनांचा विचित्र अपघात, 3 ठार

datta jadhav

शिवसेना-भाजपमध्ये राडा

Archana Banage

हे माझे कार्यकर्ते नाहीत, बदनामीचे षडयंत्र : संग्राम थोपटे

prashant_c

अक्कलकोटमध्ये तिघे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

नितीन गडकरींची मोठी घोषणा ; महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी २७८० कोटी

Archana Banage

महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : डॉ. देशमुख

Tousif Mujawar