Tarun Bharat

अक्कलकोट बस स्थानकातून १ लाख २० हजाराचे सोने पळवले

प्रतिनिधी / अक्कलकोट

अक्कलकोट बसस्थानकात आलेल्या हुबळी येथील महिलेच्या पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारत १ लाख २० हजारचे सोने लंपास केले आहे. ही घटना दि २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ च्या दरम्यान घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की सुशीला नंदकुमार दोडीमनी वय ६० रा हुबळी जि धारवाड ह्या अक्कलकोट येथे आल्या असता अक्कलकोट बस स्थानक परिसरात आपल्या पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत ४५ हजार किंमतीचे दीड तोळ्यांची चैन व ७५ हजार किंमतीचे अडीच तोळ्यांचे गंठन असे १ लाख २० हजाराचे सोन्याचे दागिने अतिशय शिताफीने लंपास केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी हे करीत आहेत.

Related Stories

डॉक्टर असणाऱ्या तहसीलदारांनी केली रुग्णसेवा

Archana Banage

कर्मचारी घोटाळेबाजांना धडा शिकवणार

prashant_c

सोलापूर शहरात नवे 116 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

Solapur : भाजपा प्रदेश कार्यालय प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे

Abhijeet Khandekar

सोलापुरात 150 जण झाले कोरोनामुक्त, 21 नव्या रुग्णांची भर

Archana Banage

सोलापूर : मर्चंट नेव्हीमधील अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला;आरोपी मोकाट

Archana Banage
error: Content is protected !!