Tarun Bharat

अखिल भारतीय किसान सभा संघटनेचा भारत बंदला पाठिंबा

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी देशभरातून होत आहे. या मागणीसाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. याला सातारा जिह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अखिल भारतीय किसान सभा संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉमेड माणिक अवघडे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शेती मालाला उत्पादन खर्च व 50 टक्के नफा असा हमीभाव द्या अशी मागणी करण्यात आले. शेती वाचवा, शेतकरी वाचवा, देश वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आनंदी अवघडे व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

अपघातप्रकरणी बस चालकावर गुन्हा

datta jadhav

हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ ; अनिल देशमुखांवरील कारवाईवरून सचिन सावंत यांची टीका

Abhijeet Shinde

संजय राऊत कार्टुन शेअर करत म्हणतात पत्रकार ‘फ्रन्ट लाईन वर्करच’

Abhijeet Shinde

’मीच माझ्या सातारकरांचा रक्षक‘ संस्थेचा माध्यमातून ’सवयभान‘ उपक्रमाची सुरूवात.

Patil_p

सातारा : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक योजनेचा २७ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

Abhijeet Shinde

सांगलीत राष्ट्रवादीचे जिल्हा शहर उपाध्यक्ष पाटोळे यांचा खून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!