Tarun Bharat

अखेर वादग्रस्त वॉटर एटीएम टेंडर चा निर्णय रद्द

सांगली/प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सांगली जिल्हा परिषदेच्या सुमारे पाच कोटी खर्चाच्या वादग्रस्त वॉटर एटीएम चे टेंडर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सभेत घेण्यात आला. या विषयावरून जिल्हा परिषदेच्या मागील सभेत मोठे वादंग व आरोप-प्रत्यारोप झाले होते. अखेर हे टेंडरच रद्द करण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखालील सभेत घेण्यात आला. या विषयावरून जिल्हा परिषदेची मागील सभा तहकूब करावी लागली होती.

Related Stories

फुटीरतावादी नेते सय्यद गिलानींच्या नातवाला सरकारी नोकरीतून काढलं

Archana Banage

पंजाब सरकारने वाढवला 2 आठवडे लॉकडाऊन

datta jadhav

अंबिका सोनी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली – सूत्र

Archana Banage

टुलकिट हे काँग्रेसचे षडयंत्र; मंत्री प्रकाश जावडेकर यांचे राहुल गांधीना प्रत्युत्तर

Archana Banage

प्रकाश आंबेडकर ‘या’ कारणासाठी तीन महिन्यांच्या सुट्टीवर

Archana Banage

सांगली जिल्हय़ात 42 जणांचे मृत्यू,तर नवे 847 रूग्ण

Archana Banage