Tarun Bharat

अग्निशामकच्या 15 जवानांचा गौरव

प्रतिनिधी/ पेडणे

आपला जीवा धोक्मयात घालून सेवा बजावणा-या पेडणे आग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांचे उत्कृष्ट सेवा बजावलेल्या एकूण 30 जवानाना पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर व मामलेदार अनंत मळिक यांच्या हस्ते 15 आ?गस्ट स्वातंत्र्य दिनी गौरविण्यात आले.

   स्वातंत्र्य दिनी पेडणे अग्निशमन शामक दलाचे अधिकारी व जवान एकूण 30 जवान यांचा उपजिल्हाधिकारी रविशंकर  व मामलेदार अनंत मळिक यांच्या हस्ते  उत्कृष्ट कामगिरी बद्दल  प्रमाणपञ देऊन  आले.  प्रामुख्याने यात अग्नि शामक दलाचे अधिकारी प्रशांत धारगळकर व जयराम मळीक आणि 28 जावानांची  पेडणे उपजिल्हाधिकारी  आणि पेडणेचे  मामलेदार यांनी  प्रमाणपञ देऊन कामाची प्रशंसा केली.

    यात  अधिकारी प्रशांत धारगळकर , जयराम मळीक  जवान जयराम शेटगावकर, फटु नाईक हवालदार,  सत्यवान म्हामल , गोरक्षनाथ खोरजुवेकर, अशोक आरोसकर  नियंत्रण कक्ष,चालक दिलीप बाबरेकर चालक  विठ्ठल परब  , चालक प्रशांत सावळ देसाई, चालक शैलेश हळदणकर, जवान प्रमोद गवंडी, जवान विशाल पाटील, जवान सहदेव चोडणकर,  जवान प्रदीप आसोलकर,  जवान लक्षदीप हरमलकर,  जवान विकास चव्हाण  जवान शाम आरोंदेकर ,  जवान केतन कामुलकर, जवान रामदास परब ,  जवान अमीत सावळ,  जवान अमोल परब, जवान  आशीर्वाद गाड,  जवान  यशवंत नाईक, जवान मनोज साळगावकर , जवान संदेश पेडणेकर , जवान प्रज्योत  होबळे ,जवान अविनाश नाईक,  जवान राजेश परब ,जवान विष्णूपंत  परब यांचा  समावेश असून त्यांना  गौरविण्यात आले.

Related Stories

मान्सूनसरींची आनंदवार्ता ! १० दिवस आधीच मान्सून धडकणार

Rahul Gadkar

जिल्हय़ात 2257 बाधित, 24 जणांचा मृत्यू

Patil_p

नऊ शिक्षकांना राज्य पुरस्कार जाहीर

Patil_p

राज्यात आज आषाढी एकादशी

Patil_p

संजीव कुमार (आयएएस) गोव्यातून दिल्ली रवाना

Patil_p

पेडणे, मांद्रेत कमळ फुलणार : आर्लेकर, सोपटे यांचा दावा

Amit Kulkarni