Tarun Bharat

‘अग्नी-प्राईम’चे यशस्वी प्रक्षेपण

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

अग्नी मालिकेतील अत्याधुनिक क्षेपणास्त्र ‘अग्नी-प्राईम’ची आज सकाळी ओडिशाच्या किनाऱ्यावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. 

अग्नी प्राईम क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केले आहे. 4000 किमी रेंज असणाऱ्या अग्नी-4 आणि 5000 किमी रेंजच्या अग्नी-5 क्षेपणास्त्रांची सांगड घालून या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. अग्नी प्राइम क्षेपणास्त्राची 2000 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. इतर क्षेपणास्त्रांपेक्षा हे क्षेपणास्त्र लहान आणि वजनाने हलके आहे. तसेच ते अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे.

Related Stories

“कुंभमेळ्याची चूक कमी म्हणून की काय आता चार धाम यात्रा”

Abhijeet Shinde

यासिन मलिकला जन्मठेप

datta jadhav

संकटकाळातील स्वातंत्र्यदिन

Patil_p

कलम ३७० रद्द करूनही काश्मिरी लोकांच्या जीवनात कोणतीच सुधारणा नाही : संजय राउत

Abhijeet Khandekar

Ratnagiri: जयगडच्या समुद्रात तेलवाहू बार्ज उलटलं, वस्तुंना हात न लावण्याच्या सूचना

Rahul Gadkar

जम्मू-काश्मीरमध्ये एका दिवसात 162 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 1922 वर

Rohan_P
error: Content is protected !!