Tarun Bharat

अजित कुऱ्हाडे दोन दिवसात कार्यभार स्वीकारणार

कराड तहसीलदार पदी झाली आहे नियुक्ती

वार्ताहर/ कराड

सातारा संजय गांधी शाखेचे तहसीलदार अजित कुऱ्हाडे यांची कराड तहसीलदारपदी नियुक्ती झाली असून येत्या दोन दिवसांत अजित कुऱ्हाडे कराड तहसीलदार पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या बदलीचा अद्याप आदेश झालेला नाही. मात्र त्यांच्या जागी अजित कुऱ्हाडे यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. अजित कुऱहाडे यांनी 2016 ते 2019 दरम्यान कराडला नायब तहसीलदार म्हणून काम पाहिले असल्याने त्यांना कराड तालुक्याचा अनुभव आहे. मंगळवारी ते कराडच्या तहसीलदार पदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे.

Related Stories

राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचे आदेश

Archana Banage

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हलगर्जीपणाने घेतला युवकांचा बळी.

Amit Kulkarni

कोरोना संसर्गाचा वाहक की देशाचा सहाय्यक बनणार ?

Archana Banage

यशवंतराव चव्हाण यांचा वारसा चालविणार

Patil_p

शिंदेंनी निवडणूक गांभिर्याने घ्यायला हवी होती

Patil_p

शिंदीकरांची जमीन गेली चोरीला!

datta jadhav