Tarun Bharat

अथॅल लोबो यांचा राजीनामा

पणजी /प्रतिनिधी

तृणमूल काँग्रेसच्या सरचिटणीस अथँल लोबो यांनी गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सादर केला नुकत्याच झालेल्या निवणुकीत त्यांनी फतोरडा मतदारसंघात  तृणमूल काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीली होती त्यांच्या राजीनाम्याचे कारण विचारले असता आपण वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा देत आहे असे त्या म्हणाल्या गेल्या चार दिवसांपूर्वी विजय पै या आणखी एका महत्त्वाच्या पदाधिकाऱयाने राजीनामा सादर केला होता.

Related Stories

भाजपा महिला मोर्चा उत्तर गोवा जिल्हा अध्यक्षपदी गीता कदम बिनविरोध

Amit Kulkarni

फोंडय़ाचे नगराध्यक्ष कोलवेकर भाजपावर पुन्हा भारी…!

Amit Kulkarni

लतादिदींच्या जाण्याने गोव्यात हळहळ

Amit Kulkarni

डॉ. चंद्रकांत शेटये यांचा आज वाढदिवस

Amit Kulkarni

झुआरीनगरातील लोकांनी पाण्यासाठी महामार्ग रोखला, दीड तास गोंधळ, पंधरा दिवस पाणी नसल्याने लोक संतप्त

Amit Kulkarni

गोवा ‘टीएमसी’फातोर्डा येथून सियोला वास यांना देणार संधी

Abhijeet Khandekar