Tarun Bharat

अनगोळ येथे मटकाबुकीला अटक

टिळकवाडी पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी \ बेळगाव

मारुती गल्ली, अनगोळ येथे मटका घेणाऱया एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी टिळकवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्या जवळून 3 हजार 620 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.

मनोज शिवाजी जाधव (वय 26, रा. मारुती गल्ली, अनगोळ) असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांनी ही कारवाई केली आहे. मनोजवर कर्नाटक पोलीस कायदा 78 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अनगोळ परिसरात तो मटका घेत होता, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

Related Stories

दोन शेजारी महिलांचे एकाच दिवशी निधन

Amit Kulkarni

सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागाराला जाण्याच्या रस्त्याची दुर्दशा

Patil_p

यल्लम्मा डोंगरावर चार लाखाहून अधिक भाविक

Patil_p

एसीबीच्या छाप्याने बेळगावात खळबळ

Patil_p

दुहेरी खुनाचे धागेदोरे सापडले

Patil_p

कल्याण प्रकरणातील गंगा कुलकर्णीची आत्महत्या

Tousif Mujawar