Tarun Bharat

अनाथ-एड्सबाधित मुलांना लसीकरण

Advertisements

बेळगाव : अनाथ व एड्सबाधित मुलांना शुक्रवारी थंडीताप प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. गंगम्मा चिकुंबीमठ येथील 30 अनाथ मुलांना तर कियान संस्थेतील 10 एड्सबाधित मुलांना लसीकरण करण्यात आले. डॉ. मनीषा भांडणकर यांनी या मुलांना लस दिली.

यावेळी शर्मिला कोरे, आसावरी संत यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. शर्मिला कोरे यांनी या उपक्रमासाठी 40 हजारांचा निधी दिला आहे. यातील 27 हजार चॅरिटीसाठी तर उर्वरित 13 हजार सामाजिक उपक्रमासाठी देण्यात आले आहेत.

Related Stories

जिल्हय़ातील 80 हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

Amit Kulkarni

पीएम ‘केयर्स’ ला लोकमान्य स्टाफची 10 लाखांची भरीव मदत

Tousif Mujawar

भवानी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पंचमुखी स्पोर्ट्स विजेता

Amit Kulkarni

विनामास्क कारवाईकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेटनजीकचा रस्ता खड्डेमुक्त करण्याची मागणी

Amit Kulkarni

एपीएमसी भाजी मार्केटमधील दुकानदार आक्रमक

Omkar B
error: Content is protected !!