Tarun Bharat

अनुपम रसायनचा लवकरच आयपीओ

नवी दिल्ली

 रसायन बनवणारी कंपनी अनुपम रसायन आपला आयपीओ लवकरच बाजारात सादर करणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 760 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. दरम्यान सेबीने अनुपम रसायनला आयपीओ सादर करण्यासाठी परवानगी दिली आहे. कंपनीने आयपीओ सादरीकरणासाठी सेबीकडे डिसेंबरमध्ये अर्ज सादर केला होता. 26 फेब्रुवारीला सेबीने अनुपम रसायनला परवानगी दिली. सुरतमधील या कंपनीचे आयपीओमधील काही समभाग हे कर्मचाऱयांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. कंपनी कर्मचाऱयांना समभागाच्या किंमतीमध्ये सवलतही देऊ शकते, असे सांगितले जाते.

Related Stories

विप्रो सर्वात मोठा व्यवहार करण्याच्या तयारीत

Patil_p

मॅक्रोटेक डेव्हलपर्सचा आयपीओ

Patil_p

अखेर सेन्सेक्स-निफ्टीच्या तेजीला विराम!

Patil_p

जीआर इन्फ्राप्रोजेक्टस्चा लवकरच आयपीओ

Patil_p

अव्हेन्यु सुपरमार्टचे समभाग जोमात

Amit Kulkarni

आरबीएल बँक-आयसीआयसीआय प्रुडेन्शीयल यांच्यात भागिदारी

Patil_p