Tarun Bharat

अन्वर लंगोटी यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी /बेळगाव

येथील बेळगाव तालुका प्राथमिक शाळा शिक्षक सोसायटीच्या अध्यक्षपदी अन्वर लंगोटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या सभागृहामध्ये ही निवड करण्यात आली असून एम. सी. वार्नुळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली.

यावेळी आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आदींच्यावतीने माजी चेअरमन शेखर करंबळकर यांनी अन्वर लंगोटी यांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचविले. त्याला सर्वांनी एकमताने सहमती दर्शविली. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सेपेटरी जगदीश भुशाण्णावर आदींसह संचालक मंडळ उपस्थित होते.

Related Stories

नवीन मतदान कार्डावर किचकट मजकूर

Amit Kulkarni

सकाळी गर्दी… सायंकाळी शुकशुकाट

Patil_p

स्वतंत्र ग्राम पंचायत मुद्यावरुन मार्कंडेयनगर ग्रामसभेत गोंधळ

Patil_p

कम्युनिटी हेल्थ कर्मचाऱयांचे आंदोलन

Amit Kulkarni

आरपीडी कॉलेजमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

Amit Kulkarni

आंबेवाडी येथील तरळे दाम्पत्याचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प

Patil_p