Tarun Bharat

अन्वी कोरगावकर यांचा घरोघरी प्रचारावर भर

Advertisements

प्रतिनिधी / म्हापसा

खोर्ली म्हापसा येथील अन्वी अमय कोरगावकर यांनी आपल्या वॉर्ड क्रमांक 18 वर प्रचारावर भर दिला असून घरोघरी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती सौ. कोरगावकर यांनी दिली. म्हापसेकारांचो एकवट या बॅनरखाली त्यांनी आपला प्रचार चालविला असून आपल्या वॉर्डामध्ये अद्याप जी कामे बाकी आहेत त्याकडे आपण भर दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना सौ. कोरगावकर म्हणाल्या की, आपल्या वॉर्डात कचरा समस्या, पाणी समस्या प्रामुख्याने भेडसावत आहे. सुलभ शौचालय आहे मात्र त्याची दुर्दशा झालेली पहायला मिळते. कचरा दररोज उचलण्याकडे आपण भर देणार असल्याचे त्या म्हणाल्या.

Related Stories

पालिका प्रभाग आरक्षण, पुनर्रचना : आज निवाडा

Amit Kulkarni

सांगेवासियांकडून आयआयटीचे स्वागतम्

Amit Kulkarni

पर्ये येथे उद्धवबुवा जावडेकर यांचे कीर्तन

Amit Kulkarni

हैदराबाद एफसीचा केरळवर विजय

Amit Kulkarni

उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांना पितृशोक

tarunbharat

सांखळी मतदारसंघात तुळशी विवाह उत्सहात

Patil_p
error: Content is protected !!