Tarun Bharat

… अन् जेठालाल थिरकला

Advertisements

छोटय़ा पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल ही भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांची मुलगी नियतीच्या मेहंदी कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे.

 व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिलीप जोशी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. त्यांनी निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप जोशी यांच्या मुलीच्या मेहंदी कार्यक्रमाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. कलाकारांनी गरबा खेळत मजामस्ती केली. सध्या दिलीप जोशी यांचा डान्स करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Related Stories

उपेंद्र लिमये झाले गायक संगीतकार

Patil_p

‘गणपत’मध्ये एली अवरामची एंट्री

Amit Kulkarni

सिद्धार्थ आणि तृप्ती च्या आयुष्यात वादळ

Archana Banage

सूर्यनमस्कारांच्या मदतीने फिटनेस राखतेय सोनाली कुलकर्णी

Patil_p

दीपिकाच्या ‘गहराइयां’चा टीजर आउट

Patil_p

हंसिका लवकरच करणार विवाह

Patil_p
error: Content is protected !!