Tarun Bharat

अन प्राणी मित्रांनी दिले कुत्र्याला आणि पिल्लांना जीवदान…

यादोगोपाळ पेठेतली घटनासातारा/ प्रतिनिधी

येथील यादोगोपाळ पेठेत रस्त्याच्या कामासाठी काही महिन्यांपासून डांबरचे पिंप पडले होते.त्या पिंपात एक कुत्री आणि तिची चार पिल्ले अडकल्याची बाब प्राणी मित्र आणि नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तो पत्र्याचा पिंप फोडून त्या कुत्रास आणि पिल्लांना जीवदान दिले. हे काम नगरसेवक धनंजय जांभळे, शंकर गंगावणे, प्राणी मित्र जस्मिंन अफगान, अजय आहिरे, प्रतिक पवार, मयुर तिखे, करिष्मा चव्हाण, मयुर अडागळे यांनी केले.त्याबद्दल कौतुक होत आहे.

Related Stories

कोरोना : महाराष्ट्रात मागील 24 तासात 47,228 नवे रुग्ण; 155 मृत्यू

Tousif Mujawar

अन् व्हॉल्व्हमधून निघाली शॉम्पूची बाटली

Patil_p

“खोटारड्या ऊर्जामंत्र्यांवर गुन्हा दाखल करा”

Archana Banage

दिव्यांगांना समाजात सन्मानाची वागणूक द्यावी

Patil_p

आर्यन खान सुटला; पण मुनमुन धामेचा अडकली नियमांच्या कचाट्यात

datta jadhav

खटावच्या पूर्व भागाला तारळीच्या पाण्याची आस

Archana Banage