Tarun Bharat

अपघातात धामणेचा तरुण जखमी

बेळगाव : बेळगाव-हिंडलगा रोडवरील विनायकनगर, साई मंदिरानजीक भरधाव कारने मोटारसायकलला ठोकरल्याने एक तरुण जखमी झाला. बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना
घडली.

विपुल संजू मेलीनमनी (वय 19, मुळचा रा. धामणे, सध्या रा. हनुमाननगर) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले. कारचालकाविरूद्ध वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

मंगाईनगर-वडगाव परिसरात डेंग्यूचे संशयित रुग्ण

Amit Kulkarni

उद्योग खात्रीतील कामगारांना आता वाढीव 14 रुपये पगार

Patil_p

नंदगड ग्राम पंचायतमध्ये 65 लाखांचा गैरव्यवहार

Amit Kulkarni

यल्लम्मा यात्रोत्सवकाळात अधिक बस सोडा

Patil_p

कर्नाटकमध्ये रुग्णवाढीचे सत्र सुरूच, शुक्रवारी ५ हजाराहून अधिक बाधित

Archana Banage

टिळकवाडीतील रस्त्याला आले कचरा डेपोचे स्वरुप

Amit Kulkarni