मुंबई : नोकरी व व्यावसायिक नेटवर्किंगच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया ‘अपनाडॉटको’ ला येत्या काळात 400 नव्या उमेदवारांची भरती करायची आहे. सदरची उमेदवारांची भरती ही पुढील 6 माहिन्याच्या कालावधीत अभियांत्रिकी, डाटा सायन्स आणि प्रोडक्ट संघाच्या विभागांमध्ये केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आयआयटी, आयआयएम आणि आयएसबी यासारख्या संस्थांमधून उमेदवारांची भरती केली जाणार आहे.


previous post