Tarun Bharat

अफगाणिस्तानमधून 110 जणांना एअरलिफ्ट

नवी दिल्ली

 भारत सरकारने ऑपरेशन ‘देवी शक्ती’ अंतर्गत काबूलमधून हिंदू, शीख नागरिकांसह सुमारे 110 लोकांना एअरलिफ्ट केले आहे. त्यांना घेऊन येणारे विमान शुक्रवारी दुपारी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी अफगाणिस्तानमधील भारतीयांच्या संपर्कात आहेत. दोन्ही देशांच्या दुतावासामध्ये समन्वय राखून भारतीयांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. तथापि, एअरलिफ्ट केलेल्या लोकांमध्ये काही अफगाण नागरिकांच्या सहभागाची अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

Related Stories

जगदीप धनखड रालोआचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

Patil_p

गोव्यातही उपस्थित होऊ शकतो ओबीसी आरक्षणचा मुद्दा

Patil_p

न्याय. एम. आर. शाह यांची प्रकृती बिघडली

Amit Kulkarni

सुरक्षा कपातीप्रकरणी पंजाब सरकारला झटका

Patil_p

हिंदू व्यक्तीच्या निर्घृण हत्याप्रकरणी दोघांना अटक

Patil_p

थोडय़ाच वेळात निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार

prashant_c