Tarun Bharat

अफगाणिस्तानमध्ये 5.3 तीव्रतेचा भूकंप

काबूल

अफगाणिस्तानात सोमवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी काबूलपासून उत्तरेस 129 किमी अंतरावर होता. या नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तथापि, मोठय़ा धक्क्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली.

Related Stories

जर्मनीत नवे रूग्ण

Patil_p

अफवेने पाकिस्तानची उडाली झोप, अन् झेपावली विमाने

datta jadhav

अमेरिकेत सलग दुसऱया दिवशी गोळीबाराची घटना

Patil_p

हाफिज सईदला 10 वर्षांचा तुरुंगवास

datta jadhav

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पण प्रकरणी आज सुनावणी

Amit Kulkarni

सौदी अरेबियाकडून भारताला दिलासा

Patil_p
error: Content is protected !!