Tarun Bharat

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट; 6 ठार

ऑनलाईन टीम / काबुल : 

अफगाणिस्तानच्या घोर प्रांतातील फिरोजटो शहरात आज सकाळी रस्त्याच्या कडेला झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. टोलो न्यूजच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

Related Stories

भारताचा खलिस्तानी नकाशा जारी

datta jadhav

शीख नौसैनिकाला पगडी परिधान करण्याची अनुमती

Patil_p

‘हे’ आहे ओमायक्रॉन संसर्गाचे नवे लक्षण

datta jadhav

झिओमी, स्कायरीझॉन काळय़ा सूचीत

Patil_p

कोरोनाचा विस्फोट : जगात एका आठवड्यात सर्वाधिक 52 लाख बाधित

Tousif Mujawar

कोरोना संकटामुळे प्राण्यांचा जीव धोक्यात

Patil_p