Tarun Bharat

अभिनेता सोनू सूद ‘आयकर’च्या रडारवर

मुंबई/प्रतिनिधी

कोरोना काळात गरिबांसाठी देवदूत बनलेल्या सोनू सूदच्या घरी आयकर विभागाने छापे मारले आहेत. आयकर विभागाने एकूण ६ ठिकाणी छापे टाकले आहेत.

दरम्यान, आयकर विभागाने आज बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घराचे ‘सर्वेक्षण’ केले. आयकर विभागाची टीम सकाळी सोनू सूदच्या घरी पोहोचली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणांचे सर्वेक्षण केले. मात्र, कोणतीही कागदपत्रे जप्त केलेली नाहीत.

आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 133A च्या तरतुदींनुसार चालवल्या जाणाऱ्या ‘सर्वेक्षण (खात्यांचे निरीक्षण) मोहिमेत, प्राप्तिकर अधिकारी केवळ व्यावसायिक परिसर आणि जोडलेल्या जागेत निरीक्षण करतात. तथापि, अधिकारी कागदपत्रे जप्त करू शकतात.

Related Stories

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बंधूच्या गाडीचा भीषण अपघात

Archana Banage

12 फेब्रुवारीला राष्ट्रपती रत्नागिरी दौऱ्यावर

Abhijeet Khandekar

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित हरिओम

Patil_p

शिंदे गट पुन्हा गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत

datta jadhav

बाबा बर्फानीचे लाईव्ह दर्शन सुरू

Patil_p

जरंडेश्‍वर कारखान्याचा मालक कोण?, सोमय्यांचा अजित पवारांना सवाल

datta jadhav
error: Content is protected !!