Tarun Bharat

अभिनेते हेमंत जोशी यांचे निधन

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

सांगलीतील जेष्ठ कलाकार, नकलाकार, अभिनेते.श्री हेमंत जोशी यांचे बुधवारी रात्री निधन झाले. “जीव झाला वेडापिसा” यासह “रात्रीस खेळ चाले” व अन्य मालिकात व “गणप्या गावडे” या व अन्य मराठी चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका केली होती.सांगली अर्बन बँकेतही ते अनेक वर्षे सेवेत होते.

सेवाभावी, हसतमुख आणि दांडगा संपर्क असलेल्या जोशी यांचे बुधवारी रात्री निधन झाले.सांगलीच्या सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होते आहे.

Related Stories

सोलापूर : पंढरपुर शहर परिसरात झाली अतिवृष्टी

Archana Banage

जनतेचा संसद व न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही : राहुल गांधी

Archana Banage

जूनमध्ये येईल लसीकरणाला वेग

Patil_p

दहशतवादी हल्ल्याचा इशारा ; राजधानी दिल्लीत हाय अलर्ट

Archana Banage

30 एमक्यू-9 ड्रोन्सची होणार खरेदी

Patil_p

कोयना पाणलोटमध्ये पावसाचा जोर वाढला

Patil_p
error: Content is protected !!