Tarun Bharat

अमेरिकन ओपन स्पर्धा आजपासून

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

सोमवारपासून येथे अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ झाला असून टेनिस शौकिनांची गर्दी पुन्हा यावेळी पाहावयास मिळेल पण कोरोनाच्या भीतीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिक दिसेल. या स्पर्धेवेळी टेनिस शौकिनांना मास्कचा वापर  सक्तीचा राहील. संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या तिसऱया लाटेची भीती पुन्हा निर्माण झाल्याने या स्पर्धेवर कोरोनाचे ढग पसरल्याचे जाणवते.

प्रत्येक वर्षी होणाऱया या अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेला बऱयाच अंतरावरून प्रेक्षक  दाखल होत असतात. हवाई प्रवास करताना कोरोना संदर्भातील नियमांची अंमलबजावणीला त्याचप्रमाणे कोरोना चाचणीलाही प्रेक्षकांना सामोरे जावे लागेल. गेल्यावर्षी कोरोना माहामारीमुळे या स्पर्धेवेळी अनेक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली होती. सदर स्पर्धा बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटरमध्ये सुरू झाली असून प्रेक्षकांना मास्क तसेच सोशल डिस्टंन्स या नियमांचे पालन करावे लागेल.

Related Stories

लक्ष्य सेन, अर्जुन-धुव कपिला यांची आगेकूच

Patil_p

एएफसी चषक फुटबॉल स्पर्धा रद्द

Patil_p

मुरली विजय क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

मिशन चेन्नई! ‘ब्रिस्बेन’ची पुनरावृत्ती होणार का?

Patil_p

केन विल्यम्सनचे 24 वे कसोटी शतक

Patil_p

ऑलि रॉबिन्सन ससेक्सतर्फे खेळणार

Patil_p