अमेरिकेत कोरोना महामारीमुळे स्थिती अद्याप चिंताजनक आहे. देशात पुन्हा 2 लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. एका मागोमाग एक लाट येत राहणार असल्याचा इशारा नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फेक्शियस डिसिजचे संचालक डॉ. अँथनी फॉसी यांनी दिला आहे.


previous post
next post