अमेरिकेत मागील 24 तासांत 1,894 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील मृतांची संख्या 83,425 वर पोहोचला आहे. अमेरिकेत 14,08,636 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार न्यूयॉर्कमध्ये मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा खूपच अधिक आहे. 11 मार्च ते 2 मेदरम्यान न्यूयॉर्कमध्ये 24 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण अधिकृत आकडेवारीपेक्षा 5,300 ने अधिक आहे.


previous post
next post