Tarun Bharat

अमेरिकेत एका दिवसात 912 कोरोना बळी

Advertisements

ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेत मंगळवारी तब्बल २४ हजार 742 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 912 जणांचा मृत्यू झाला आहे. 
जगभरातील सर्वात जास्त कोरोना संसर्गाचे प्रमाण अमेरिकेत आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 88 हजार 592 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 4055 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी तब्बल २४ हजार 742 नवे रुग्ण आढळल्याने अमेरिकेची चिंता आणखी वाढली आहे. चीनपेक्षाही अमेरिकेतील मृतांची संख्या अधिक झाली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचे 75 हजार रुग्ण आढळले असून 1714 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

भारताचा मालदीवसोबत संरक्षण कर्ज करार

datta jadhav

निर्गुंतवणुकीसाठी विकण्यात येणाऱ्या सरकारी मालमत्तांची यादी होणार जाहीर

datta jadhav

बिहार : 15 बंडखोर नेत्यांची जनता दलातून हकालपट्टी

datta jadhav

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत ड्रोन हल्ल्याचा मुद्दा उपस्थित

datta jadhav

राहुल गांधींसह विरोधी नेत्यांनी इंधन दरवाढीविरोधात काढली सायकल रॅली

Abhijeet Shinde

‘विचारांवर अधारीत संघटना असेल तर कार्यकर्ते झपाटून काम करतात’ : पालकमंत्री

Abhijeet Shinde
error: Content is protected !!