Tarun Bharat

अमेरिकेत कोरोनाबधितांची संख्या 4 लाखांवर, 24 तासात 2 हजार मृत्यू

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

 अमेरिकेत आतापर्यंत 4 लाख 412 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, मागील 24 तासात कोरोनामुुुळे 2 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील मृतांची एकूण संख्या आता 12 हजार 854 वर पोहचली आहे. 
   

 जगातील सर्वात जास्त कोरोना संसर्गाचे प्रमाण अमेरिकेत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अमेरिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या असल्या तरीही आता कोरोनाला रोखणे अमेरिकेपुढे मोठे या आव्हान आहे. दिवसेंदिवस अमेरिकेतील परिस्थिती गंभीर होत असून, अमेरिकाही आता कोरोनापुढे हतबल झाली आहे.

जगभरात 14 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त
जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनाग्रस्तांची संख्या 14 लाख 31 हजार 706 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 82 हजार 80 जणांचा मृत्यू झाला आहे. 3 लाख 2 हजार 150 जण या आजारातून बरे झाले आहेत.

Related Stories

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी पक्ष न सोडण्यावर ठाम; म्हणाल्या…

Archana Banage

तर एकही लस पुण्याबाहेर जावू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

Archana Banage

टीका होताच पवारांनी गणेशाला लांबून हात जोडले

datta jadhav

नितीन गडकरींना धमकीचा फोन बेळगावच्या तुरुंगातून…

datta jadhav

मध्य प्रदेश : उद्या रात्रीपासून इंदौर – भोपाळमध्ये नाईट कर्फ्यू

Tousif Mujawar

हसन मुश्रीफांच्या वाढदिवसावरून रामायण ; मुरगूड पोलिसात तक्रार दाखल

Archana Banage