Tarun Bharat

अमेरिकेत बळी वाढले

Advertisements

अमेरिकेत दिवसभरात 2 हजार 957 कोरोनाबाधितांचा मृत्यू ओढवला आहे. 15 एप्रिलनंतर एका दिवसात होणाऱया मृत्यूंचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. 15 एप्रिल रोजी एकूण 2 हजार 607 जण दगावले होते. अमेरिकेत कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने रुग्णालयांवर प्रचंड दबाव आला आहे. काही प्रांतांमध्ये मोठे संकट निर्माण झाले आहे.

Related Stories

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 1.18 लाखांवर

datta jadhav

कैदी नसल्याने तुरुंगांचे आलिशान हॉटेलात रुपांतर

Patil_p

चीनमध्ये बँकांसमोर रणगाडे तैनात

Amit Kulkarni

सरोवर ठिकाणी सापडले हरवलेले गाव

Patil_p

युरोपबद्दल चिंता व्यक्त

Patil_p

अधिक निर्बंध हवेत

Patil_p
error: Content is protected !!