Tarun Bharat

अमेरिकेत 900 बिलियन डॉलर्सचे कोरोना पॅकेज

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकन संसदेने अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी 900 बिलियन डॉलर्सचे म्हणजेच 663 लाख कोटींचे कोरोना पॅकेज जाहीर केले आहे. 

या पॅकेजमुळे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेले उद्योग, शाळा आणि आरोग्य सेवांना मदत होणार आहे. तसेच बेरोजगारांना दर आठवड्याला 300 डॉलर म्हणजेच 22 हजार रुपये आणि गरजूंना 600 डॉलर म्हणजेच 44 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. 

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘सत्ता हाती आल्यानंतर महिनाभरातच आम्ही सर्वकाही ठीक करू.’ 20 जानेवारीला बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.मात्र, सत्ता हाती येण्यापूर्वीच बायडेन तयारीला लागले असून, आर्थिक पॅकेजचा देशाला फायदा होणार आहे. या पॅकेजवर सर्वांचे रकमत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

मुलीचा मृत्यू: आई-वडिलांनी संपवले जीवन

Abhijeet Khandekar

”फडणवीस बोलतात त्यात तथ्य नाही, भास्कररावांनी घडलेलं रेकॉर्डवर आणलंय”

Archana Banage

विश्वासदर्शक जिंकल्याने इम्रान खानच सत्तास्थानी

Patil_p

राज्यात तुरळक पावसाचा इशारा

datta jadhav

समाज माध्यमे कायद्याच्या कक्षेत आणा

Patil_p

7.3 तीव्रतेच्या भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा

Patil_p
error: Content is protected !!