Tarun Bharat

अमेरिकेसोबत लवकरच संरक्षण साहित्य खरेदी करार

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

लढाऊ विमानांच्या इंजिनची खरेदी करण्यासाठी भारत अमेरिकेसोबत संरक्षण साहित्य खरेदी करार करणार आहे. 70 कोटी डॉलर्सचा हा व्यवहार आहे.

भारत आणि अमेरिकेत होणाऱ्या या करारानुसार भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ या लढाऊ विमानामध्ये अमेरिकन इंजिन्स बसवण्यात येतील. भारत 100 GE 404 इंजिनची अमेरिकेकडे मागणी करणार आहे. ही इंजिन्स तेजसच्या LCA Mk1A या नव्या व्हर्जनसाठी वापरण्यात येणार आहेत. सध्या तेजसच्या LCA Mk1 या जुन्या व्हर्जनमध्येही अमेरिकेची इंजिन्स आहेत. 

Related Stories

हिमाचल प्रदेश : ऊर्जामंत्री सुखराम चौधरी यांना कोरोनाची लागण

Rohan_P

कोरोना काळात देशवासियांबरोबरच जगालाही मदत!

Patil_p

धक्कादायक : मुलगा झाला या खुशीत वाटले लाडू, पण तो निघाला कोरोनाग्रस्त

prashant_c

14 एप्रिल रोजी सुरू होणार पंतप्रधानांचे संग्रहालय

Sumit Tambekar

सुप्रिया सुळेंसोबतच्या ‘त्या’ Viral Video वर शशी थरुरांचं स्पष्टीकरण ; ट्विट करत म्हणाले..!

Abhijeet Shinde

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 35 लाखाचा टप्पा

datta jadhav
error: Content is protected !!