Tarun Bharat

अयोध्या : महंत दास यांनी 15 दिवसानंतर उपोषण सोडले

Advertisements

ऑनलाईन टीम / अयोध्या : 

भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसणारे तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर उपोषण सोडले. 

महंत दास 12 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसले होते. त्यानंतर आठ दिवसात प्रकृती खालावली. दरम्यान, पोलिसांनी त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले. त्यांचे वजन नऊ किलोंनी कमी झाले आहे. त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे.

महंत दास यांच्या शिष्य अर्चना यांनी असा आरोप केला की, स्वामीजी भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची मागणी करत होते. देशातील अल्पसंख्याकांकडून बहुसंख्य लोकांकडून सातत्याने होणारे हल्ले लक्षात घेता भारताला आता हिंदू राष्ट्र घोषित करणे अत्यावश्यक आहे, पण जिल्हा प्रशासनाने त्यांना जबरदस्तीने उपोषणस्थळावरून बळजबरीने उचलून नेले, पण त्यांच्या मागण्यांचा अद्याप विचार करण्यात आलेला नाही.

Related Stories

गांधी आश्रमाचा जीर्णोद्धार : याचिका फेटाळली

Amit Kulkarni

सूरतमध्ये 48 फूट लांबीचा रामसेतू केक

Patil_p

पदार्पणात द्विशतक ठोकणारा मुंबईचा सुवेद पारकर ठरला दुसरा भारतीय

Abhijeet Khandekar

विमानतळांवर खासगी सुरक्षा रक्षक होणार तैनात

Patil_p

मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव; ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना राहुल गांधींचे पत्र

Abhijeet Shinde

योगी सरकारकडून पात्र विद्यार्थांना दिला जाणार लॅपटॉप

Rohan_P
error: Content is protected !!