Tarun Bharat

अरविंद केजरीवाल म्हणजे दहशतवादी : प्रकाश जावडेकर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले आहे.

प्रकाश जावडेकर म्हणाले, की दिल्लीचे मुख्यमंत्री एक दहशतवादी आहेत. ते लोकांना निरागस चेहरा करून विचारतात, मी दहशतवादी आहे का? प्रत्यक्षात तेच दहशतवादी आहेत.  

दरम्यान, जावडेकरांच्या या विधानावर आम आदमी पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपच्या नेत्यांचे म्हणने आहे की, केंद्रीय मंत्री अशाप्रकारच्या भाषेचा वापर कसा काय करू शकतात? भाजापाचे नेते ज्याप्रकारे बोलत आहेत, त्यावरून हे स्पष्ट आहे की भाजपाचा पराभव होणार आहे. अशाप्रकारची भाषा वापरणाऱयां सर्व नेत्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे आम आदमी पार्टी तक्रार नोंदवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

Related Stories

राज्यातील सहा महामार्गांसाठी 3,582 कोटी

Patil_p

‘इंडियन कोरोना’ म्हणणं पडलं महागात; काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Archana Banage

साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच

prashant_c

धर्माचे पालन करा, प्रक्षोभक भाषणे नको

Patil_p

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये गोळीबार, 10 जखमी

Patil_p

बाहुबली अतीक अहमदच्या वाढल्या अडचणी

Patil_p