Tarun Bharat

अरुणाचल प्रदेशात जाणवले भूकंपाचे धक्के

Advertisements

ऑनलाईन टीम / पश्चिम कामेंग :


अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम कामेंग भागात शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 4 वाजून 53 मिनिटांनी हा भूकंप झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले. 

Related Stories

न्यायपालिकेत प्रादेशिक भाषांचा वापर व्हावा

Patil_p

भयावह रुग्णवाढ : देशात 24 तासात 2.61 लाख बाधित

datta jadhav

आसाममध्ये जवानांवर दहशतवाद्यांचा हल्ला

Patil_p

काँग्रेस पक्ष विकासाचा शत्रू : पंतप्रधान मोदी

Patil_p

रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश -मनसे नेते संदीप देशपांडे

Archana Banage

कृषीकर्ज संस्थांच्या संगणकीकरणासाठी 2,516 कोटींची तरतूद

Patil_p
error: Content is protected !!