Tarun Bharat

अरुणाचल प्रदेशात वसवलं अख्ख गाव; चीनची कुरापत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

अरुणाचल प्रदेशावर हक्क सांगण्यासाठी चीनने वादग्रस्त परीसरात गाव वसवले आहे. अरुणाचल प्रदेशावरील आपला दावा मजबूत करण्यासाठी चीनने तिबेट स्वायत्त क्षेत्र आणि एलएसी यांच्यातील वादग्रस्त जागेवर अनेक लोकांना वसवले आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

या गावात 100 घरे बांधून तिथे अनेक चायनीज लोकांची वस्ती वाढवली आहे. अमेरिकन अहवालानुसार 2020 मध्ये, दोन्ही देशांमधील पूर्व लडाखमध्ये वाद सुरू झाल्यानंतर हे गाव वसवण्यासोबतच चीनने सीमेला लागून असलेल्या भागात अनेक ठोस पायाभूत सुविधांचे बांधकामही केले आहे. चीनने सीमेवर हिमालयीन भागात फायबर ऑप्टिक नेटवर्क देखील तयार केले असुन जेणेकरून जलद संवाद साधता येईल आणि परकीय हल्ल्यापासून सुरक्षा वाढवता येईल

Related Stories

पीएम मोदींसोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी कोरोना लढाई जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास

Archana Banage

3 ते 4 टप्प्यांमध्ये बिहारची निवडणूक शक्य

Patil_p

सोनिया गांधींच्या काँग्रेस नेत्यांना कानपिचक्या

Patil_p

“कधी काळी शरद पवारांसाठी काम करणारे मोदी आज देशाचे पंतप्रधान”

Archana Banage

मच्छीमारांच्या कर्जमाफीची रक्कम अर्थखात्याकडून मंजूर

Patil_p

पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 रुग्ण कोरोनामुक्त 

Tousif Mujawar