Tarun Bharat

अलिबाग कारागृहातून कैद्यांचे पलायन; एक ताब्यात, दुसरा फरार

प्रतिनिधी/रायगड

अलिबाग येथील बलात्काराच्या गुन्हयात शिक्षा भोगत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून दोन कैद्यांनी कारागृहाच्या दगडी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका कैद्याला पकडण्यात यश आले आहे तर दुसरा कैदी पळून जाण्यात यशस्वी झाला.

फरार कैद्याला पकडण्यासाठी अलिबाग शहराच्या सीमेवर बंदोबस्त ठेवला असून शहरात ठिकठिकाणी पोलीस शोध घेत आहेत. या पूर्वी देखील अलिबाग कारागृहातून कैद्यांनी पलायन केल्याच्या चार-पाच घटना घडलेल्या आहेत.

Related Stories

राज्यसभा माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांचं निधन

Archana Banage

फॅमिली डॉक्टरहो, ‘माझा डॉक्टर’ बना

Archana Banage

परदेशी शास्त्रज्ञांचा सिरम इन्स्टिट्यूट दौरा रद्द

datta jadhav

लॉकअपमध्ये कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

datta jadhav

…अखेर त्याने मला गाठलेच; राजेश टोपे यांचे रुग्णालयातून महाराष्ट्राला पत्र

Tousif Mujawar

सीमेवरील शिनोळी गावात शिंदे गटाचा दारुण पराभव, तर पाचगावात सतेज पाटील गट विजयी

Archana Banage