Tarun Bharat

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न,पिडितेला चालत्या रेल्वेमधून फेकले

प्रतिनिधी / सातारा

गोवा ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या गोवा निजामुद्दीन एक्सप्रेसमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, या रेल्वेमध्ये अल्पवयीन पिडितेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. ही पिढीता जखमी अवस्थेत सकाळी साडे सातच्या समारास सातारा जिल्ह्यातील लोणंद रेल्वे स्थानकाजवळ जखमी अवस्थेत आढळली.

या अल्पवयीन पिडितेवर बलात्काराच्या प्रयत्नानंतर चालत्या रेल्वेमधून बाहेर फेकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सद्या ही पिडिता सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून संशयित म्हणून एका माजी सैनिकाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Related Stories

आंदोलनाच्या रेट्यामुळेच निवृत कामगारांच्या पदरात 5.67 कोटी

datta jadhav

पेनुर येथील भीषण अपघातात पंढरपुरातील तिघांचा जागीच मृत्यू

Archana Banage

धामणी खोऱ्यात कोरोनाचे पुन्हा दोन रुग्ण

Archana Banage

साठेंचा ‘मनसुख हिरेन’ होऊ नये, त्यांना सुरक्षा पुरवा

datta jadhav

नागठाणे विद्यालयात चोरी

datta jadhav

सातारचा घरगुती बनवलेला फराळ पोहचला ऑस्ट्रेलिया, जर्मनीला

Patil_p