Tarun Bharat

… असे अनेक खडसे प्रत्येक पक्षात; सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे : अंजली दमानिया

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती. त्यातच खडसे यांच्या अडचणी वाढल्या असून ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. तब्बल 5 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

ईडीच्या या कारवाईमुळे एकनाथ खडसे अडचणीत येण्याची शक्यता असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक सूचक ट्विट केले आहे.

अंजली दमानिया आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, एकनाथ खडसे यांची 5 कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. 5 कोटी म्हणजे काहीच नाही अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे ईडीला. खरेतर असे अनेक खडसे प्रत्येक पक्षात आहे. सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

Related Stories

भाजपाने ठेकेदार पोसण्याचे काम बंद करावे

Patil_p

शाहू स्मृतीशताब्दीनिमित्त देशात विविध कार्यक्रम राबवा..!

Abhijeet Khandekar

विधानभवनासमोर उस्मानाबादच्या शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Archana Banage

..तर त्यात अडचण काय ? : चरणजीत सिंग चन्नी

Archana Banage

आदित्य ठाकरेंनी मोफत लसीकरणाचे ट्विट डिलीट केल्याच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले…

Archana Banage

‘पीएफआय’चा फायदा भाजपलाचं; सचिन सावंतांचा आरोप

Archana Banage
error: Content is protected !!