Tarun Bharat

आंघोळ करताना विजेचा शॉक लागून संगमेश्वरात एकाचा मृत्यू

Advertisements

संगमेश्वर /प्रतिनिधी

घरातील बाथरूममध्ये आंघोळ करीत असताना विजेचा शॉक लागून संगमेश्वर जवळच्या कळंबुशी खाचरवाडी येथील एकाचा मृत्यू झाला.

मुकेश मोहन चव्हाण वय 35 असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो सकाळी घरातील बाथरूममध्ये आंघोळ करीत असताना ही घटना घडली.

Related Stories

देवरूख, रत्नागिरीत गावठी हातभट्टयावर कारवाई

tarunbharat

आता शासकीय कर्मचाऱयांना घरासाठी भरघोस अग्रीम रक्कम

Patil_p

जिल्हय़ात ‘कोविड-19’ साठी टास्क फोर्स

NIKHIL_N

सहय़ाद्री व्याघ्र प्रकल्पात विनापरवाना शस्त्रासह घुसलेल्या तिघांना अटक

Patil_p

शाळा, कॉलेज सुरू झाल्याने एसटी फेऱया नियमित सोडा!

NIKHIL_N

Ratnagiri : डंपरमधील राखेचा ढिगारा रिक्षावर कोसळून चौघांचा जागीच मृत्यू

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!