Tarun Bharat

आंतरखंडीय क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाकडून चाचणी

Advertisements

सेऊल

 नुकतीच उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. या चाचण्यांमध्ये नवीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचाही समावेश करण्यात आला आहे. यावषी आतापर्यंत एकूण 9 चाचण्या करण्यात आल्या असून त्यात नवीन आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा वापर केल्याचे दक्षिण कोरियाच्या सुरक्षा मंत्रालयाकडून सांगण्यात आले. उत्तर कोरियाच्या या चाचण्यांवर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. वारंवार होत असलेल्या चाचण्यांमधून उत्तर कोरिया अधिक आक्रमक पावले उचलताना दिसत आहे.

Related Stories

झारखंडमधील एम्सचे पंतप्रधानांकडून लोकार्पण

Patil_p

एसआयटीसमोर उपस्थित राहणार प्रकाशसिंग बादल

Patil_p

इंदोरमध्ये समूह संसर्गाची भीती वाढली

Patil_p

पुन्हा लॉकडाउन नको असल्यास सहकार्य करा : मुख्यमंत्री येडियुरप्पा

Abhijeet Shinde

सांबामध्ये संशयित ड्रोनच्या घिरट्या

datta jadhav

देशात 15,223 नवे कोरोनाबाधित; 151 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!