Tarun Bharat

आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी अथर्व सावनूरची निवड

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेळगावच्या अथर्व सावनूरची आंतरराष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेसाठी योगा फेडरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या सहा खेळाडूंमध्ये स्थान मिळाले असून, त्याची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत बेळगावच्या अथर्व सावनूरने केलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्याची ही निवड करण्यात आली आहे. यापूर्वी म्हैसूर येथे झालेल्या राज्यस्तरीय योगा स्पर्धेत अथर्व सावनूरने रौप्यपदक पटकाविले. अथर्वला योगा प्रशिक्षिका आरती संकेश्वरीचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.

Related Stories

शिवजयंती-बसव जयंती-रमजान ईद नियमांचे पालन करून साजरे करा

Omkar B

अनगोळ येथे युवकाची आत्महत्या

Tousif Mujawar

गुन्हेगारी थोपविण्यासाठी पोलिसांना सहकार्याचे आवाहन

Amit Kulkarni

कर्नाटक : बेंगळूरनंतर दक्षिण कन्नड जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

Archana Banage

व्हॅक्सिनचा हवाई प्रवास

Amit Kulkarni

एअरपोर्टला वातानुकूलित बस सोडण्याची गरज

Amit Kulkarni