Tarun Bharat

आंतर महाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धेत मराठा मंडळ महाविद्यालय तृतीय

खानापूर : गव्हर्मेंट फर्स्ट ग्रेड कॉलेज कित्तूर यांच्यावतीने राणी चन्नम्मा विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन एकल झोन महिला कबड्डी स्पर्धेचे नुकताच आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धेत मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी तृतीय स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत पूजा पवार, लीला ओसापाचे, माधुरी गुरव, मिलन गुरव, प्रतिक्षा नार्वेकर, अंकिता पाटील, ऐश्वर्या पाटील या विद्यार्थिनीनी सहभाग दर्शविला. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने त्यांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थिनीना प्राचार्या डॉ. जे. के. बागेवाडी तसेच प्रा. कपिल गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

निपाणी बाजारात ‘कांदा 40 रुपये किलो’

Patil_p

पथदीपांसाठीच्या विद्युतवाहिन्या फूटपाथवर

Amit Kulkarni

शिक्षक हा समाजाच्या विकासाचा पाया

Amit Kulkarni

डोळय़ात मिरचीपूड टाकून 10 लाखांची बॅग पळविली

Amit Kulkarni

जिल्हय़ात रविवारी कोरोनाचे 1135 रुग्ण

Amit Kulkarni

डॉ. आंबेडकर यांचा अवमान करणाऱयांवर कारवाई करा

Amit Kulkarni