Tarun Bharat

आंबेवाडी येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

काकती पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी / बेळगाव

आंबेवाडी येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

संतोष मारुती कांबळे (वय 33, रा. आंबेवाडी) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री संतोषने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले आहे. संतोष हा गवंडी काम करत होता. मानसिक तणावातून त्याने आपले जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

उचगाव येथील स्पर्धेत कौलगे कबड्डी संघ विजेता

Amit Kulkarni

आजपासून कडक विकेंड लॉकडाऊन

Amit Kulkarni

अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा बेळगाव दौरा

Amit Kulkarni

महापालिकेकडून 500 हून अधिक नागरिकांना अन्न पुरवठा

tarunbharat

पावसाळय़ापूर्वी धोकादायक झाडे हटविण्याची मागणी

Amit Kulkarni

स्वच्छता कर्मचाऱयांना पीपीई किट द्या

Amit Kulkarni