Tarun Bharat

आगीमुळे तुरहळ्ळीचे पाच एकर जंगल जळून खाक

बेंगळूर/प्रतिनिधी

मंगळवारी तुरहळ्ळीतील सुमारे पाच एकर वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास ही आग लागली. परिसरातील रहिवाशांनी माहिती दिल्यानंतर वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग वीजविण्याचा प्रयत्न केला, ”अशी माहिती मंजुनाथ चंद यांनी दिली.

ते म्हणाले की घडलेली आगीची घटना प्रथमच घडली नाही. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. १५ दिवसांपूर्वी आगीची घटना घडली होती. दरम्यान वनाधिकाऱ्यांनी याविषयी पुरेशी सुरक्षा नसल्यामुळे, वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत.” अशी माहिती दिली. दरम्यान अधिकाऱ्यांना याविषयी नेमके भाष्य करता आले नाही.

Related Stories

कर्नाटक: ‘या’ तारखेपासून महाविद्यालये पुन्हा सुरू होणार

Archana Banage

कर्नाटक: एसआरटीसी कर्मचारी नाराज

Archana Banage

राज्यात लसीकरण केले जाईल; पैसा हा मुद्दा नाही : आरोग्यमंत्री

Archana Banage

कर्नाटकात सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखाच्या पुढे

Archana Banage

बेंगळुरातील रस्त्यावर खड्डे अन…महसूल मंत्र्यांनी दिले हे आश्वासन

Archana Banage

लॉकडाऊन लावणे अपरिहार्यः मुख्यमंत्री येडियुरप्पा

Archana Banage