Tarun Bharat

आजचे भविष्य गुरुवार दि. 1 डिसेंबर 2022

मेषः अडचणीसाठी दैवी उपासना कराल आध्यात्मिक वृत्ती वाढेल 

वृषभः घरगुती जबाबदाऱया वाढतील पण सदस्यांचे सहकार्य मिळणे कठीण

मिथुनः कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य द्या बाहेरील संगत टाळा 

कर्कः सहकाऱयांना सोबत घेऊनच मोठी कामे करा त्यांची मर्जी सांभाळा

सिंहः राहत्या घरासंबंधित खर्च वाढेल अथवा गृहोपयोगी मोठी खरेदी कराल 

कन्याः कुटुंबासाठी आपल्याला धाडसी पाऊल उचलावे लागेल

तुळः व्यवसाय वाढीसाठी व आर्थिक प्राप्तीसाठी कष्ट वाढवावे लागतील

वृश्चिकः हाताखालील लोकांकडून गोड बोलून कामे करून घ्या  

धनुः जवळील व्यक्तींशी वादविवाद  निर्माण होईल गैरसमज वाढेल

मकरः व्यापार धंद्यात यश मिळेल मनाप्रमाणे धनलाभ

कुंभः  जमिनीसंबंधित व्यवहार पूर्ण होतील कृषी व्यावसायिकांना फायदा 

मीनः संततीबद्दल चिंता वाटेल त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न निर्माण होतील.

Related Stories

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 15 फेब्रुवारी 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 9 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 13 सप्टेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य

Amit Kulkarni

आजचे भविष्य शनिवार दि. 4 जून 2022

Patil_p