Tarun Bharat

आजचे भविष्य गुरुवार दि. 16 मार्च 2023

मेष: अति नकारात्मक विचारांचा प्रभाव वाढू शकतो

वृषभ: कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी, यश मिळेल

मिथुन: सहकर्मी किंवा जोडीदार विचित्र वागतील, त्याचा मनस्ताप

कर्क: व्यवसायातील भागीदाराशी वाद होऊ शकतो

सिंह: वरिष्ठ नाराज असतील आळस टाळा व कामाला लागा 

कन्या: आपल्या अडचणी संबंधित व्यक्तीशी दिलखुलासपणे बोला 

तुळ: विचार न करता केलेला वाद किंवा संवाद नुकसानदायी ठरेल

वृश्चिक: वेळेत कामे पूर्ण करा वरिष्ठांचा रोष सहन करावा लागेल

धनु: मागता इतरांना दिलेला सल्ला नुकसानदायी ठरेल

मकर: सभेमध्ये एखाद्या विषयाचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय बोलू नका

कुंभ: कामापुरते जवळ आलेले लोक कदाचित आज दूर होतील

मीन:  व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसाठी संधी उपलब्ध

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि.3 जून 2021

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य 4-3-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य सोमवार दि. 13 डिसेंबर 2021

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 2 नोव्हेंबर 2021

Patil_p