Tarun Bharat

आजचे भविष्य गुरुवार दि.17 मार्च 2022

मेषः मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून घ्या, अन्यथा पुढे पश्चात्तापाची वेळ

वृषभः सरकार दरबारी कामे करण्यात अडचणी, चुकीच्या कागदपत्रामुळे नुकसान

मिथुनः आवडीविरूद्ध आहार सेवन करावा लागेल, नाराज असाल

कर्कः अति लाड केल्याचा पश्चात्ताप होईल, चुकीचे खापर फोडण्यात येईल

सिंहः स्त्रियांना आज सोने चांदी खरेदीचे योग येतील, खुश असाल

कन्याः आपले विचार दुसऱयांवर लादू नका, स्वातंत्र्य द्या

तुळः बेशिस्तपणामुळे नुकसान, आपले अनुकरण संतती करणार नाही याकडे लक्ष द्या.

वृश्चिकः अति लोभामुळे नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्या

धनुः एखाद्या चांगल्या सवयीमुळे आपले कौतुक होईल, अभिमान वाटेल

मकरः महनीय व्यक्तीची अचानक भेट झाल्याने आनंदी मन

कुंभः रक्तदाबाशी संबंधित व्यक्तीने रागावर नियंत्रण ठेवावे, वाद टाळावा

मीनः एखादी गरजेची व मोठी खरेदी  कराल.

Related Stories

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 9 मे 2020

Patil_p

राशींचा देश-टॅरोचा संदेश

Patil_p

आजचे भविष्य रविवार दि. 12 जानेवारी 2020

Patil_p

राशीभविष्य बुध. दि. 22 ते 28 एप्रिल 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p