Tarun Bharat

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 जुलै 2020

मेष: अध्यात्माकडे विशेष लक्ष दिल्यास मन ताब्यात राहील.

वृषभः कटुता निर्माण करणारे प्रसंग पण त्यात भाग घेऊ नका.

मिथुन: वैवाहिक जोडीदाराबद्दल संशय घेणे अंगलट येईल.

कर्क: पशुपक्षांना दिलेले दाणापाणी पुण्यकारक ठरेल.

सिंह: अनैतिक प्रेमप्रकरणात मनस्ताप होईल, सावध राहणे योग्य.

कन्या: काही व्यक्तीमुळे घरात नको त्या बाधा शिरतील.

तुळ: सर्व कार्यात यश पण भावंडाशी मतभेद होतील.

वृश्चिक: किरकोळ कामासाठी मोठा खर्च करावा लागेल.

धनु:  नको त्या विचारांना मनात थारा देऊ नका.

मकर: एखादी उच्च अध्यात्मिक व्यक्ती भेटून भाग्योदय.

कुंभ: फसव्या योजनेत गुंतवणूक करण्याचा आग्रह होईल. मीन: प्रतिष्ठेचे पद काही काळ हातून जाण्याची शक्यता. 

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि.20 जानेवारी 2022

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 24 ऑगस्ट 2021

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.18 नोव्हेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 23 मे 2020

Patil_p

राशीभविष्य

Patil_p