Tarun Bharat

आजचे भविष्य गुरुवार दि. 4 मार्च 2021

मेषः नोकरी कायम होण्याची शक्मयता पण तुमचेही प्रयत्न हवेतच 

वृषभः काही कारणाने महत्त्वाचे प्रवास व मंगल कार्य रेंगळण्याची   शक्मयता 

मिथुनःआज पैसे राखून ठेवल्यास ते स्थिर राहतील बँकेत खाते उघडा

कर्कः विवाहातील चालढकल कमी होईल मंगलकार्य ठरेल

सिंहः एखाद्या ठिकाणी मुक्कामाच्या प्रसंग आल्यास किमती वस्तू सांभाळा

कन्याःसंतती इच्छुकांची इच्छा पूर्ण होईल शिक्षणात मनासारखे उत्तम यश

तुळः घर जगा वास्तूतील अडचणी कमी होतील घराचे स्वप्न पूर्ण होईल

वृश्चिकःशेजारी व नातेवाईकांशी संबंध सुधारतील. गैरसमजाला मूठमाती

धनुः आर्थिक स्थिती भक्कम राहील पण अनावश्यक खर्च आवरा

मकरःआज जो काही निर्णय घ्याल तो ठाम आणि योगी असेल

कुंभः काहीवेळा शत्रूने दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरेल, याचा अनुभव येईल

मीनःएकाच वेळी अनेक जबाबदाऱया घेण्याचा मोह आवरा अन्यथा गोंधळ

Related Stories

राशीभविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

राशींचा देश-टॅरोचा संदेश

Patil_p

आजचे भविष्य 16-07-2021

Amit Kulkarni

भविष्य

Patil_p

आजचे भविष्य 18-06-2021

Amit Kulkarni